Help No
या नंबरवर आमच्या संपर्क करा
१८०० २७० ०२२४
A- A A+
   
   
   
   
भाषा
Map

"कृषी मंत्रालयाने ई-नाम प्लॅटफॉर्ममध्ये सहा वैशिष्ट्ये जोडली आहेत" अधिक वाचा

पंजाबचे माननीय राज्यपाल आणि प्रशासकीय केंद्रशासित प्रदेश चंडीगढ यांनी २४ जानेवारी २०१८ रोजी ई-नाम पोर्टल व मोबाईल एप्पचे लाँच केले.

१५ राज्यांतील / केंद्रशासित प्रदेशांमध्ये ४७१ बाजारपेठ ई-नाम वर २४ जानेवारी रोजी लाइव्ह आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा.मंत्री सहकार आणि विपणन, एमडी एसएफएसी, आणि महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकारियांबरोबर मुंबईमधे ई-नामचे प्रगतीची समीक्षा केली.

"हिंदी, मराठी, गुजराती, तेलगु, आणि ओडीया" ५ भाषामधी ई-नामचे नवीन मोबाईल ऍप्लिकेशनच्या प्रक्षेपण केला.

ई-नाम मध्ये स्वत:ची नोंदणी मोबाइल एप्प मधून करू शकतात.

मोबाइल ऍप्लिकेशन युजर गाइड प्रकाशित केली डाउनलोडसाठी येथे क्लिक करा

"शेतक-यांना त्यांच्या उत्पादनांची सुयोग्य किंमत मिळते - व्यापक बाजारपेठ" द हिंदू, नोव्हेंबर २९, २०१७ वाचा

ई-नाम मोबाइल ऍप्लिकेशनची वैशिष्ट्ये: पसंतीचे जिन्नसची यादी, किमान बोली किंमत आणि समर्थन मूल्यांचे सूचन. लॉट प्रोग्रेस, प्रलंबित चलन, अभिप्राय घ्या, नोंदणी करून लॉटच्या स्थिती मोबाइल ऍप्प वर लाइव्ह ट्रॅक करा.

१ला फेरी प्रशिक्षण शिबिराच्या भाग म्हणून १० राज्यांत यशस्वीरित्या २२९ प्रशिक्षण पूर्ण केल्या.

प्रादेशिक एगमार्क ची प्रयोगशाळांमध्ये कृषि उत्पादनांच्या आकांक्षीमध्ये प्रशिक्षणासाठी शेड्यूल..

जिनिंग ट्रेनिंग सेंटर (जीटीसी-नागपूर) दोन दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते जे कथो-यांचे चाचणी, ग्रेडिंग आणि विपणनात समाविष्ट आहेत.

राज्यवर परिवहन प्रदाता विवरणांची घोषणा.

ई-नाम अधीन आदर्श बाजारपेठाच्या विकासासाठी रेखा-चित्र जारी.

माननीय पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनाच्या निमित्ता ई-नाम वर उत्तम कामगिरीसाठी सोलन (एचपी) आणि निजामाबाद (तेलंगाना) मंडीला उत्कृष्टतेचे पुरस्कार दिले (२१-०४-२०१७) |

ई-नाम मराठी आणि बंगाली मध्ये आता उपलब्ध आहे | .

ई-नाम मोबाइल एप एंड्रॉइड वर्जन गूगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे.

वेबसाइट्स आणि अनुप्रयोग आता हिंदी, गुजराती आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय शेती बाजारपेठ मंचावर आता पेमेंट गेटवे जोडला गेला आहे.

ई-नामच्या शेती ई-ट्रेडिंग मंचाचे पी.एम उद्घाटन करत आहेत.

अधिक वाचा

ई-नाम हे शेतकर्‍यांच्या कमाईस दुप्पट करणारा एक मोठा खेळाडू २०२२ पर्यंत ठरू शकेल. अधिक वाचा प्रोफे. चांद - निति आयोग |

अधिक वाचा

सरकार शेती विभागासाठी उत्साही आहे, ई-नाम शेतकर्‍यांना मोबदला देण्यासाठी उघडले आहे.

अधिक वाचा

गोदाम विभागाची ई-नाम कशी जाहिरात करेल

अधिक वाचा

ई-लर्निंग वीडियो

विभक्तीकरण आणि विलीनीकरण

ई-नाम ऍप्लिकेशनात जिन्नस/लॉट च्या विभक्तीकरण आणि विलीनीकरण जाणणे साठी हा विडिओ पहा

व्यापारसाठी नमूना, गुणवत्ता कसोटी आणि मंजूरी

पहा गुणवत्ता व्यापार पैलू जसे - नमूना गोळा, गुणवत्ता परीक्षण आणि त्या लॉट च्या व्यापार साठी मंजूरी देणे

ई- नामचे प्रसंग

Event1 राष्ट्रीय प्रसंग

कृषी भवन, नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ई-नामचे नव्या वैशिष्ट्ये प्रक्षेपणवर पत्रकार परिषद.

हा नवीन वैशिष्ट्ये प्रक्षेपण केली आहेत:

  • चांगले विश्लेषण करण्यासाठी बिजिनेस इंटेलिजन्स डॅशबोर्ड.
  • तक्रार निवारण पोर्टल.
  • UPI सोबत एकीकरण.
  • मोबाइल ऍप वर संवर्धन.

अ. गेट प्रवेश

ब. पेमेंट गेटवे

  • शेतकरी डेटाबेसच्या एकीकरण
  • ई-लर्निंग मॉड्यूलसह ​​वेबसाइट
  • ReMS सह एकीकरण

२२ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित

Event2 राज्यावर प्रसंग

महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीची ई-नाम वर समीक्षा

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, माननीय मंत्री सहकार आणि विपणन, एमडी एसएफऐसी आणि महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह १३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रातील ई-नामच्या प्रगतीची समीक्षा केली .

३१ जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित

Event3 ई-नाम झलक

कर्नुल एपीएमसी, आंध्र प्रदेश मधील प्रशिक्षण कार्यक्रम

०२ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित